Ahmednagar Name Change : अहमदनगर ते अहिल्यानगर, नामांतराचा संपूर्ण प्रवास जाणून घ्या...
Continues below advertisement
अहमदनगरची स्थापना २८ मे १४९० रोजी मलिक अहमद बादशहाने केली. अहमदनगरच्या स्थापनेला ५३२ वर्ष पूर्ण झाली.मलिक अहमद निजामशहाच्या नावावरुन अहमदनगर हे नाव पडलं. शिवसेनेने अहमदनगरचं अंबिकानगर करण्याची
मागणी केली होती. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांची मविआ काळात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नामांतराची मागणी. अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी हे अहिल्यादेवी होळकरांचं जन्मगाव.अहमदनगरला राजमाता अहिल्यादेवी होळकरांचं नाव देण्याची मागणी होेती.
Continues below advertisement