Indorikar Maharaj | इंदोरीकर महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आज संगमनेर कोर्टात सुनावणी
निवृत्ती महाराज इंदोरीकराच्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणावर आज संगमनेर सत्र न्यायालयात सुनावणी होणार असून मागील सुनावणी च्या वेळी अंनिसनं हस्तक्षेप करण्यासाठी कोर्टात अर्ज केला होता.. त्याला इंदोरीकरांच्या वकिलांनीआक्षेप घेतला असू आज न्यायालय हस्तक्षेप याचिकाअर्ज स्वीकारणार की फेटाळणार याकडं सर्वांच लक्ष लागलंय...