Ahmednagar : राहता शहरातील वीरभद्र मंदिराच्या प्रांगणात महायुतीची सभा
Continues below advertisement
Ahmednagar : राहता शहरातील वीरभद्र मंदिराच्या प्रांगणात महायुतीची सभा महायुतीचे उमेदवार सुजय विखे आणि सदाशिव लोखंडे आज अर्ज भरणार, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार
Continues below advertisement