Ahmednagar | अहमदनगरमध्ये चार मंत्री असूनही ही वेळ का ? राधाकृष्ण विखे पाटील यांचा सवाल
Continues below advertisement
अहमदनगरमध्ये चार मंत्री असूनही कोरोनामुळे रुग्ण मरत आहेत. नगरमधील अमरधाम स्मशानभूमित एकाच दिवशी 42 मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाले ही घटना दुर्दैवी असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
Continues below advertisement