
Ahmednagar : शेतकरी प्रश्नांसाठी आवाज उठविण्यासाठी पुणतांबा गावात विशेष ग्रामसभेच आयोजन
Continues below advertisement
Ahmednagar : शेतकरी प्रश्नांसाठी आवाज उठविण्यासाठी आज पुन्हा एकदा पुणतांबा गावात विशेष ग्रामसभेच आयोजन करण्यात आलं आहे... शेतीमालाला मिळत नसलेला भाव, दूध दराचा प्रश्न यासह विविध प्रश्नांवर या ग्रामसभेत चर्चा होऊन ठराव करण्यात येणार असून आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे... पाच वर्षांपूर्वी याच पुणतांबा गावातून ऐतिहासिक शेतकरी संपाची हाक देण्यात आली व राज्यातून त्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता.. आज पुन्हा एकदा शेतकरी प्रश्नावर ग्रामसभा होणार असून यात काय निर्णय होतो याकडं अवघ्या राज्याच लक्ष लागले आहे
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv