Ahmednagar Petrol Pump : अहमदनगरमध्ये अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल , डिझेल संपलं

Continues below advertisement

Ahmednagar Petrol Pump : अहमदनगरमध्ये अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल , डिझेल संपलं मालवाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांनी पुकारलेल्या देशव्यापी संपात नगर जिल्ह्यातील चालकांनी सहभाग नोंदविला असून या देशव्यापी संपामुळे पेट्रोल आणि डिझेल टँकर येणार नाही अशी चर्चा सुरू झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा भासू शकतो या अफवेमुळे अनेक नागरिकांनी पेट्रोल पंपावर गर्दी केली आहे.... रात्री उशिरापर्यंत नगर शहरातील पेट्रोल पंपावर शेकडो नागरिक रांगा लावून पेट्रोल भरण्यासाठी उभे राहिल्याचे चित्र नगर मधील विविध पेट्रोल पंपावर दिसून आले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram