Ahmednagar : शेतकऱ्याची लेक मैदान गाजवणार, Aarti Kedar ची Women IPL 2022 साठी निवड

आता बातमी कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर स्वप्नाला गवसणी घालणाऱ्या शेतकऱ्याच्या लेकीची... नाव आहे आरती केदार... नगरच्या पाथर्डीतल्या हात्राळ गावात राहणाऱ्या या तरुणीनं आलेल्या सर्व संकटाना तोंड देत स्वतःमधला क्रिकेटपटू जोपासला.. आणि आज तिला तीचं फळ मिळालंय... महिला टी-20 आयपीएलचं मैदान गाजवण्यासाठी आरती सज्ज झालीय.. आरतीशी आणि तिच्या प्रशिक्षकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुनील भोंगळ यांनी  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola