Ahmednagar OBC Elgar Melava : अहमदनगरमध्ये ओबीसींचा एल्गार मेळावा
abp majha web team
Updated at:
03 Feb 2024 05:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAhmednagar OBC Elgar Melava : अहमदनगरमध्ये ओबीसींचा एल्गार मेळावा अहमदनगरमध्ये ओबीसींचा एल्गार मेळावा पार पडतोय.. मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार असून या मेळाव्यादरम्यान मराठा आरक्षण अध्यादेशाला हरकती घेण्याची अर्ज उपस्थित ओबीसी बांधवांकडून भरून घेतले जाणार आहे.. या मेळाव्यातून आढवा घेतलाय मुकूल कुलकर्णी यांनी..