Ahmednagar News : परप्रांतीय तरुणाचे हात झाडाला बांधून बेदम मारहाण; तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु

Continues below advertisement

Ahmednagar News :  परप्रांतीय तरुणाचे हात झाडाला बांधून बेदम मारहाण; तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु

चोर असल्याच्या संशयावरून परप्रांतीय व्यक्तीला झाडाला बांधून मारहाण...
अहमदनगर शहरातील सारसनगर भागातील घटना...
परप्रांतीय तरुणाचे हात झाडाला बांधून बेदम मारहाण...
राजू हिरा घोष असं मारहाण झालेल्या तरुणाचे नाव...
मारहाण करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल...
मारहाण झालेल्या तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू...
5 जणांविरोधत भिंगार कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल...
पोलिसांनी मारहाण करणाऱ्या 4 जणांना घेतलं ताब्यात...

ही बातमी पण वाचा

उपांत्य फेरीत 7 वेळा पराभूत, तब्बल 32 वर्षांनंतर द. अफ्रिका अंतिम फेरीत धडक; चोकर्सचा डागही पुसला!

T20 World Cup 2024 SA vs AFG: दक्षिण आफ्रिकेने  टी-20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत अफगाणिस्तानचा 9 विकेट्स राखून पराभव केला. अफगाणिस्तानचा डाव 11.5 षटकात 56 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने केवळ 1 गडी गमावून लक्ष्य गाठले. दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली आहे. दक्षिण अफ्रिकेवर आतापर्यंत चोकर्सचा टॅग होता, तो त्यांनी पुसुन काढला आहे. तसेच तब्बल 32 वर्षांनंतर दक्षिण अफ्रिकेचा संघ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे.

उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी मारक कामगिरी केली. त्रिनिदादमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात आफ्रिकन गोलंदाजांनी अफगाणिस्तानला 56 धावांवर ऑलआउट केले. अफगाणिस्तानच्या एका फलंदाजाने दुहेरी आकडा गाठला. अजमतुल्ला 10 धावा करून बाद झाला. सलामीवीर गुरबाजला खातेही उघडता आले नाही. इब्राहिम झद्रान 2 धावा करून बाद झाला. या सामन्यात अफगाणिस्तानची फलंदाजी खराब झाली.

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram