Ahmednagar : अहमदनगमध्ये कर बुडवणाऱ्यांची नावं बॅनरवर, करवसुलीसाठी पालिकेची शक्कल

Continues below advertisement

Ahmednagar : अहमदनगमध्ये कर बुडवणाऱ्यांची नावं बॅनरवर, करवसुलीसाठी पालिकेची शक्कल
अहमदनगर महापालिकेच्या वतीने थकबाकी असणाऱ्या मालमत्ताधारकांच्या नावाचे फलक हे शहरातील विविध चौकात लावण्यात आले आहेत. थकीत कर वसुलीसाठी महापालिकेने गेल्या वर्षभरात मालमत्ता जप्तीची कारवाई केली. मात्र वर्षाखेरीस 75 टक्के माफी देखील दिली. पण तरी देखील थकबाकीदारांनी कर भरण्यासाठी कानाडोळा केला. त्यामुळे पालिकेनं  अखेर अहमदनगर मनपाने कर बुडव्यांच्या नावाचे फ्लेक्स शहरातील चौका चौकात लावले आहेत... ------

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram