Ahmednagar : 1 हजार लिटर भेसळयुक्त दूध नष्ट, अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई : ABP Majha

तुम्ही खरेदी केलेल्या दुधात भेसळ तर नाही ना? हे तपासून बघा. हे म्हणण्याची वेळ आता आलीय आणि ह्याला कारण ठरलय ति अहमदनगरची एक धक्कादायक घटना.  विक्री करतांना नफा मिळवण्याच्या हेतूने गायीच्या दुधात भेसळ करून नागरिकांची जीवाशी खेळ तो खेळायचा. संबंधी अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई करत 1 हजार लिटर भेसळयुक्त दूध नष्ट केले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola