Ahmednagar Kalyan Highway Accident : अहमदनगर कल्याण महामार्गावर भीषण अपघात; आठ जणांनी गमावला जीव
Continues below advertisement
Ahmednagar Kalyan Highway Accident : अहमदनगर कल्याण महामार्गावर भीषण अपघात; आठ जणांनी गमावला जीव अहमदनगर-कल्याण मार्गावर माळशेज घाटाजवळ
पिकअप रिक्षा आणि ट्रकची जोरदार धडक, एकाच कुटुंबातील चौघांसह आठ जणांचा मृत्यू
Continues below advertisement