Ahmednagar family commit suicide : अहमदनगरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची गळफास घेऊन आत्महत्या

Continues below advertisement

अहमदनगर मध्ये एकाच कुटुंबातील तिघांची गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पती -पत्नी आणि मुलीची आत्महत्या केडगावातील धक्कादायक घटना घडली आहे. कर्जाला कंटाळून फाटक कुटुंबाची आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola