Ahmednagar : व्यापाऱ्यांवरील प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ अहमदनगर बंदची हाक : ABP Majha
abp majha web team
Updated at:
15 Apr 2023 10:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअहमदनगर शहरातील व्यापारी दीपक नवलानी आणि प्रणिल बोगावत यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बंद पाळत बाजारपेठेत व्यापाऱ्यांचा ठिय्या. हल्ल्यामागे बाजारपेठेतील अतिक्रमणावरुन व्यापारी आणि हातगाडी चालकातील वाद हे एक कारण असल्याची चर्चा.