Ahmedabad Maharashtra Highway :मुंबई अहमदाबाद महामार्ग बंद, सीमेवर दोन्ही राज्याचे पोलीस तैनात

Continues below advertisement

मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग  वाहतुकीसाठी बंद. गुजरातच्या नवसारीत मुसळधार पाऊस सुरु असल्यानं महामार्गावर पाणी साचलं. वाहनांच्या लांबच लांब रांगा.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram