Shivsena | पारनेर तालुक्यात 5 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
Continues below advertisement
पारनेर तालुक्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. पारनेर नगरपंचायतीच्या शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामती येथे हा प्रवेश घेतला आहे. माजी आमदार आणि मंत्री विजय औटी यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
Continues below advertisement