Ahmadnagar Municipality Commissioner : नगरचे पालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे फरार, एबीपी मागावर

Continues below advertisement

 

Ahmadnagar  Municipality Commissioner : नगरचे पालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे फरार, एबीपी मागावर

छत्रपती संभाजीनगर एसीबीची मोठी कारवाई  अहमदनगर महानगरपालिका आयुक्त डॉ.पंकज जावळे यांच्यावर एसीबीची कारवाई  8 लाखांची केली होती मागणी  बांधकाम परवानगी देण्यासाठी मागतीली होती लाच   कन्स्ट्रक्शन फर्मच्या बांधकाम परवाना पाहिजे होता  लिपिक देशपांडे यांच्यामार्फत केली होती लाचेची मागणी  एसीबी पथकाच्या कारवाईची कुणकुण लागताच आयुक्तसह लिपिक फरार  19, 20 जूनला मागतीली होती लाच  तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू  लिपिक शेखर देशपांडे च्या बुऱ्हाण नगरमधील एसीबीकडून छापा तर आयुक्ताचं राहतं घर लाचलुचपत विभागाने केलं सील

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram