Ahilyanagar Sandeep Pandurang : दीड वर्षाच्या लेकराला कडेवर घेऊन पत्नीचा शहीद पतीला अखेरचा सॅल्युट
Ahilyanagar Sandeep Pandurang : दीड वर्षाच्या लेकराला कडेवर घेऊन पत्नीचा शहीद पतीला अखेरचा सॅल्युट
शहीद जवान संदीप गायकर यांचेवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार... ग्राम प्रदक्षिणेनंतर पार्थिव अंत्यसंस्कार स्थळी पोहचले.. वीर जवानास शेवटची मानवंदना देण्यासाठी मोठी गर्दी.... मोठ्या संख्येने ग्रामस्थांची अंत्य दर्शनाला गर्दी... ज्या विद्यालयात संदीप यांनी शिक्षण घेतल त्याच सह्याद्री विद्यालयाच्या प्रांगणात होणार अंत्यसंस्कार... जम्मु काश्मीर येथे दहशतवाद्यांशी लढताना विरमरण... संदिपला अखेरचा निरोप देताना अनेकांना आश्रू अनावर... " शहीद संदीप गायकर अमर रहे " च्या जयघोषात दिला जातोय अखेरचा निरोप... सैन्यदल आणि अहिल्यानगर पोलिस दलाच्या वतीने दिली जाणार मानवंदना