Student Andolan | लातूरच्या कृषी महाविद्यालयात 12 तासांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन | ABP Majha

लातूरच्या कृषी महाविद्यालयात विविध मागण्यांसाठी विद्यार्थी आक्रमक झाले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयासमोरच ठिय्या आंदोलन सुरु केलंय.
वसतीगृहातील सोयीसुविधांसाठी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब ठोबरे यांच्याशी वाद विद्यार्थ्यांचे वाद झालेत. ते आम्ही लेखी देणार असल्याचं विद्यार्थ्यांनी काल रात्री सांगितलंय. दरम्यान, जोपर्यंत कुलगुरु येणार नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन संपवणार नसल्याचं विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येतंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola