Bacchu kadu | बच्चू कडू यांचा ताफा जेव्हा विद्यार्थी अडवतात.. | ABP Majha

अकोल्यामध्ये पालकमंत्री बच्चू कडू यांचा ताफा कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी अडविला. विद्यापीठ प्रवेशद्वारासमोरच ही घटना घडली. वस्तीगगृह शुल्क आणि शिक्षण सवलतीची विद्यार्थ्यांची मागणी यावेळी लावून धरली होती..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola