Agnipath Protest : अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ पुण्यात भाजप कार्यलयामसोर युवक काँग्रेसचं आंदोलन
abp majha web team
Updated at:
18 Jun 2022 09:54 PM (IST)
Agnipath Protest : अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ पुण्यात भाजप कार्यलयामसोर युवक काँग्रेसचं आंदोलन..आंदोलनादरम्यान भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने..पोलिसांकडून काँग्रेस कार्यकर्ते ताब्यात..