Mahesh Manjrekar : महेश मांजरेकरांविरोधात बँड वाजवणारे आक्रमक, अनोख्या पद्धतीने निषेध
Continues below advertisement
दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या एका वेब सिरीजमध्ये बँड वाजवणाऱ्या कलाकारांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय.. याविरोधात आता बँड वाजवणारे चांगलेच आक्रमक झाले आहेत... बीडमध्ये बँड वादक कलाकारांनी महेश मांजरेकर यांचा अनोख्या पद्धतीने निषेध केलाय..
Continues below advertisement