Government Jobs Age Barrier Removed : शासकीय नोकरीसाठी वयोमर्यादा शिथील, राज्य सरकारचा मोठा निर्णय
Continues below advertisement
सरळ सेवा भरती प्रक्रियेतून जाणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवण्याचा निर्णय, त्यानुसार खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा ३५ एवजी ४० तर मागास प्रवर्गासाठी ४३ एवजी ४५ वर्षे होईल, ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत ही सूट लागू असेल
Continues below advertisement