Vinayak Mete Beed : मेटे यांच्या निधनानंतर बीडमध्ये कार्यकर्त्यांवर दुखाचा डोंगर ABP Majha
abp majha web team
Updated at:
14 Aug 2022 01:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसंग्रामचे अध्यक्ष विनायकराव मेटे यांचं अकाली अपघाती निधन मनाला वेदना देणारं. शोषितांना न्याय
देण्यासाठी त्यांची तळमळ, धडपड असायची. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली.