Chiplun Flood : मी वडीलधाऱ्या माणसाच्या नात्यानं समजावत होतो : भास्कर जाधव Bhaskar Jadhav

Continues below advertisement

मुख्यमंत्र्यांनी काल चिपळूणचा दौरा केला. मुख्यमंत्र्यांपुढे आमदार भास्कर जाधवांनी पूरग्रस्त चिपळूणकरांबरोबर आरेरावीची भाषा केल्याची सर्वत्र चर्चा होती. कालच्या घटनेनंतर आज भास्कर जाधव पुन्हा चिपळूणमध्ये दाखल झाले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram