MNS Bhonga: Raj Thackeray यांच्या आदेशानंतर मनसैनिकांकडून भोंग्यांच्या विरोधात आंदोलन सुरु ABP Majha
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांना दिलेला अल्टिमेटम काल संपला आणि त्यानंतर आज पहाटेपासूनच मनसैनिक आक्रमक जालेले दिसले... राज्यात ज्या ठिकाणी पहाटेची अजान भोंग्यांवरून झाली, त्या भागात मनसैनिकांनी भोंग्यांवरूनच हनुमान चालिसा पठण करत आंदोलन केलं.