Ashadhi Wari |अथक प्रयत्नानंतर शिवरायांच्या पादुका आज पंढरीत, परवानगी न दिल्यानं वारकरी नाराज
रायगडहून छत्रपति शिवाजी महाराजांच्या पादुका पंढरपूरला आल्या. या लोकांनी सरकारकडे परवानगी मागितली पण मिळाली नाही, शेवटी गनिमी काव्याने पादुका पंढरपूरला आणल्या. गेल्या सहा वर्षांपासून पालखीतून पादुका पंढरपूरला आणल्या जात असल्याचा दावा.