Weather Report : 29 जानेवारीनंतर महाराष्ट्र गारठणार, थंडीच्या लाटेमुळे तापमानात होणार मोठी घट

Continues below advertisement

Weather Report :   गेल्या आठवड्यात मिळालेल्या थोड्याशा दिलाशानंतर आता संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. 29 जानेवारीनंतर महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे जी 2 फेब्रुवारीपर्यंत कायम राहील, असे IMD पुणे येथील हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ अनुपम कश्यपी यांनी सांगितले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram