Supriya Sule vs Chandrashekhar Bawankule:बारामती अॅग्रो ईडी चौकशीवरुन सुप्रिया सुळे विरुद्ध बावनकुळे
Continues below advertisement
हे आमच्यासोबत पहिल्यांदा होत नाही, राजेंद्र पवारांच्या कंपनीवरही छापा टाकलाय, रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीवरील छाप्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया.
Continues below advertisement