Nawab Malik : दिवाळीनंतर नवाब मलिक 'द ललित' हॉटेलमधलं गुपित फोडणार

Continues below advertisement

 नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने आरोप करणारे मंत्री नवाब मलिक यांनी बुधवारी एक ट्विट केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, हॉटेल द ललितमध्ये अनेक रहस्ये दडलेली आहेत, रविवारी भेटू. आपल्या ट्विटमध्ये मलिक यांनी लिहिलंय, की दिवाळीच्या शुभेच्छा. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. हॉटेल ललितमध्ये अनेक रहस्ये दडलेली आहेत... रविवारी भेटू. नवाब मलिकांच्या या ट्विटनंतर लोकांमध्ये तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram