BJP On Uddhav Thackeray : फडणवीसांवरील टीकेनंतर भाजप नेत्यांची ठाकरेंवर टीकेची झोड
उद्धव ठाकरेंनी काल हिंगोलीच्या सभेत देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा टीका केली. त्यावरून भाजप आक्रमक झालाय. यावरून आमदार आशिष शेलार यांनी ठाकरेंना मर्यादेत राहण्याचा इशारा दिलाय. तर उद्धव ठाकरे गलिच्छ भाषेत बोलतायंत आणि देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलून स्वताची उंची कमी करत आहेत, असा टोला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावलाय. त्याचवेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असाही इशारा दिलाय
Tags :
Ashish Shelar Hingoli Warning Tika Aggressive Devendra Fadnavis BJP : Uddhav Thackeray State President Chandrashekhar Bawankule