Graveyard Ashes Theft मृतदेहावरील वितळलेले सोनं मिळवण्यासाठी अस्थी चोरल्याचा संशय,पुन्हा अस्थी गायब
abp majha web team
Updated at:
12 Apr 2023 12:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGraveyard Ashes Theft मृतदेहावरील वितळलेले सोनं मिळवण्यासाठी अस्थी चोरल्याचा संशय,पुन्हा अस्थी गायब. पंढरपुरात स्मशानभूमीतून पुन्हा एकदा अस्थी गायब. मृतदेहावरील वितळलेलं सोनं मिळवण्यासाठी अस्थी चोरल्याचा संशय. नगरपालिका प्रशासनाचं स्मशानभूमीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप