Tauktae Cyclone : तोक्ते चक्रीवादळात नुकसान झालेल्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे: देवेंद्र फडणवीस
Continues below advertisement
Tauktae Cyclone : तोक्ते चक्रीवादळात नुकसान झालेल्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते अलिबाग दौऱ्यावर असून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत.
Continues below advertisement