State Transport Co-Operative Bank:स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँकेवर सदावर्तेंचा झेंडा Abp Majha
abp majha web team
Updated at:
26 Jun 2023 05:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बॅंक निवडणूक .. ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघाची स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बॅंकेवर बाजी .. सदावर्तेंच्या पॅनलचा एकतर्फी विजय .. सर्वच्या सर्व १९ संचालकपदांच्या जागा सदावर्तेंच्या खिशात .. ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघ संघटनेच्या पॅनलमध्ये आणि शरद पवार पुरस्कृत कामगार संघटनेच्या पॅनलमध्ये होती चुरस.. सदावर्तेंच्या पॅनलकडून जल्लोष साजरा केला जात आहे..