Surendra Gadling : अॅड. सुरेंद्र गडलिंग यांचा जामीन हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं फेटाळला

Continues below advertisement

अॅड. सुरेंद्र गडलिंग यांचा जामीन हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं फेटाळला, २०१६साली गडचिरोलीच्या सूरजगडमध्ये ७८ वाहनांना आग लावल्याचं प्रकरण , सुरेंद्र गडलिंग २०१८च्या एल्गार परिषद-भीमा  कोरेगाव प्रकरणातही आरोपी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram