Sai Resort Dapoli : दापोलीतील साई रिसॉर्टवर प्रशासन कारवाई करणार नाही : ABP Majha
दापोलीतील साई रिसॉर्टचे मालक सदानंद कदम स्वखर्चाने अनधिकृत भाग तोडणार. पाडकाम करण्याची न्यायालयाकडून मुभा. प्रतिज्ञापत्राला उत्तर देताना अनधिकृत बांधकाम स्वतःच्या खर्चाने काढण्यास न्यायालयाची कदम यांना मुभा.