Aditya Thackreay Yuvasena : ठाकरेंच्या युवासेनेत नियुक्त्यांवरून नाराजीनाट्य ? : ABP Majha
abp majha web team
Updated at:
06 Jan 2023 10:40 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआदित्य ठाकरे यांच्या युवासेनेत नव्या नियुक्त्या जाहिर करण्यात आल्या आहेत.... पण या नियुक्त्यांवरून आता युवासेनेत नाराजीनाट्य पाहायला मिळतंय. पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले राजन विचारे, सुनिल शिंदे, राजन साळवी, माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि इतर महत्वाच्या नेत्यांच्या मुलांना युवा सेनेत फारशी संधी दिली गेली नाही..