Aditya Thackeray Vs Eknath Shinde : ठाणे, पुणे, नागपूर पालिकेचीही चौकशी करा, आदित्य ठाकरेंचा टोला
abp majha web team
Updated at:
01 Jul 2023 10:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाकरे गटाचा पालिकेवर धडक मोर्चा.. ठाणे, पुणे, नागपूर पालिकेचीही चौकशी करा, आदित्य ठाकरेंचा शिंदेंना टोला..तर आदित्य ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदेंनी दिलं प्रत्युत्तर