Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांचं मंत्री ज्योतिरादित्य सिंधिंयांना विमानतळाच्या विकासाबाबत पत्र
abp majha web team
Updated at:
08 Mar 2023 11:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआदित्य ठाकरे यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिंया यांना पत्र पाठवंय.. पालघर जिल्ह्यातील नवीन विमानतळासह फर्दापूर, पुणे आणि नाशिक विमानतळाच्या विकासाबाबत पत्र पाठवलंय.. या चार विमानतळांच्या विकासाला आणि प्रवासी कनेक्टिव्हिटी, उद्योग, कृषी आणि पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास आदित्य ठाकरेंनी पत्रातून व्यक्त केलाय...