Aditya Thackeray Exclusive : बंडखोर आमदांरावर आदित्य ठाकरेंची जोरदार फटकेबाजी ABP Majha

शिवसेनेवरील संकटाची मालिका कमी होईना आणि दुसरीकडे पक्ष मजबूत करण्यासाठी आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा सुरु आहे... आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा आज सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर दौऱ्यावर आहे... यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन आदित्य ठाकरे आणि शिवसेनेकडून करण्यात आलं.. सिंधुदुर्ग दौऱ्यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक सहभागी झाले होते.... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola