Aditya Thackeray : Rashmi Shukla यांच्या नियुक्तीच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती झाल्याचं ट्विट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेलं.. मुनगंटीवारांच्या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय... पण काही वेळातच मुनगंटीवार यांनी रश्मी शुक्लांच्या अभिनंदनाचं ट्वीट मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी डिलीट केलंय.. त्यामुळे पुन्हा चर्चांना उधान आलंय..
Tags :
Tweet Delete Director General Of Police Appointment Rashmi Shukla Minister Sudhir Mungantiwar Maharashtra Congratulations Sparking Discussions