Aditya Thackeray | मुंबईत 300 नव्या इलेक्ट्रिक बसेस येणार, सर्व शहरांत सिटीबस, इलेक्ट्रिक बस सुरू करणार | ABP Majha
मुंबईत ३०० नव्या इलेक्ट्रिक बसेस आणण्यात येतील, तसंच पुणे शहरांमध्ये सिटीबस सुरू करण्याचा प्रयत्न करणार असल्याचंदेखील पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.