
Aditya Thackeray Cricket | राजकारणानंतर क्रिकेटच्या मैदानावर आदित्य ठाकरेंची षटकारबाजी ABP Majha
Aditya Thackeray Cricket | राजकारणानंतर क्रिकेटच्या मैदानावर आदित्य ठाकरेंची षटकारबाजी ABP Majha
संघार मॅच झाली होती त्यावेळेला देखील आदित्य ठाकरे यांनी जोरदार बॅटिंग केली होती तशीच बॅटिंग आता देखील आपल्याला पाहायला मिळेल निवृत्ती बाबर आदित्य ठाकरे यांना बॉलिंग करतायत डॉट बॉल आउट नाही निर्धाव चेंडू पहिला चेंडू निर्धाव टाकला बाबर यांनी म्हणजेच स्ट्राकिंग आदित्य यांना यानंतर आपण लगेच यांच बीकेसीकडे आपण मोर्चा वळवणार आहेत कारण त्या ठिकाणी बघतो की वेगाने काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपण समोर पाहतोय आदित्य ठाकरे हे स्वतः गोलंदाजीसाठी आलेले आहेत आणि समोर स्ट्राईकसाठी प्रशांत सोनी एनआयचे रिपोर्टर आदित्य ठाकरे यांचा पहिला बॉल आणि जोरदार फास्ट बॉल टाकलेला आहे. व्हाईड बॉल झालेला आहे. एक क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. वेदांत नेब फलंदाजी करतायत गोलंदाजी आणि कट केला बॉल एक रनसाठी धावलेली आहेत आता फलंदाजीसाठीसाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात गिरीश कामळे कॅप्टन इलेक्ट्रॉनिक मीडियाचे कॅप्टन गिरीश कामळे हे फलंदाजीसाठी आलेले आहेत आणि गोलंदाजी करतायत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे एक विकेट मिळालेला आहे आदित्य ठाकरे यांना युवासेनेची चांगली सुरुवात म्हणता येईल एक विकेट मिळालेला आहे आणि धावसंख्या थोडी संत वाटते आहे.