Aditya Thackeray | दिशा पटानीबाबत काय म्हणाले आदित्य ठाकरे? | ABP Majha

Continues below advertisement
पर्यावरण मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचं नाव अभिनेत्री दिशा पटानीसोबत अनेकदा जोडलं गेलंय. त्यावरुन संगमनेरमध्ये अवधूत गुप्तेनं आदित्य यांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आदित्य ठाकरेंनीही मिश्किल उत्तर दिलंय... काय म्हणाले आदित्य ठाकरे 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram