Aditya Thackeray On BJP : 'एवढे बाहेरचे लोक घेतलेत, भाजपचे मूळ लोक काय करणार?'- आदित्य ठाकरे
रश्मी शुक्लांच्या नियुक्तीच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, 'सरकारचीच नियुक्ती चुकीची', आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका, अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांबद्दल बोलताना आदित्य ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधलाय