Aditya Thackeray: कोरोनापासून बचावासाठी मास्क गरजेचा- आदित्य ठाकरे ABP Majha


महाराष्ट्रात मास्कची सक्ती हटवली जाईल हा गैरसमज काढून टाका, अंस मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. मास्क हे स्वत:च्या रक्षणासाठी सर्वात महत्वाचं साधण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola