Aditya Thackeray : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचं पक्षीप्रेम, डॉ सलीम अली अभयारण्याला भेट ABP Majha
पुणे दौऱ्यावर असलेल्या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचं पक्षीप्रेम सगळ्यांना माहित आहे. पुण्यात असलेल्या डॉ सलीम अली अभयारण्याला त्यांनी भेट दिली.