Corona | पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली.