Aaditya Thackeray Worli : चौकार, षटकार; आदित्य ठाकरेंची बॉक्स क्रिकेटमध्ये फटकेबाजी

Aaditya Thackeray Worli : चौकार, षटकार; आदित्य ठाकरेंची बॉक्स क्रिकेटमध्येफटकेबाजी
वरळीत पावसाळी कामांच्या पाहणी दरम्यान, आदित्य ठाकरेंची बॉक्स क्रिकेटमध्ये फटकेबाजी, वरळीत कोळीवाड्यात आदित्य ठाकरेंनी लहान मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला, 
मुलांच्या विनंती मान देत आदित्य ठाकरेंनी मुलांसोबत  मैदानात उतरले  यावेळी बाॅक्स क्रिकेटमध्ये आदीत्य ठाकरेंनी चौकार लगावले
आदित्य ठाकरेंनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद..  वरळीत कोळीवाड्यात पावसाळी कामांच्या पाहणी करण्यासाठी गेले असताना घेतला क्रिकेट खेळण्याचा  आनंद घेत ..  क्रिकेटच्या मैदानात जोरदार फटकेबाजी केली आहे .. 

आजच्या विशेष महत्वाच्या बातम्या ... 

पुण्यातील मुसळधार पाऊस सध्या ओसरला, नागपूर रत्नागिरीतही पावसाची दमदार हजेरी, सिंधुदुर्गासाठी रेड अलर्ट 
मी पळणारा नाही, लढणारा माणूस, अमित शाहांच्या भेटीनंतर फडणवीसांचं विधान, सध्या काम सुरु ठेवण्याचा शाहांचा सल्ला, तर पराभवाचं खापर एकमेकांवर फोडू नका, मित्रपक्षांना आवाहन
मराठा समाजाला आपल्याच सरकारनं आरक्षण दिलं होतं, भाजपच्या बैठकीत फडणवीसांचं वक्तव्य, तर आरक्षणाच्या बदल्यात भाजपचे १०५ आमदार मराठ्यांनीच निवडून दिले, जरांगेंचा पलटवार...


 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola