Aditya Thackeray Ayodhya Daura : शिवसेना नेते, कार्यकर्ते अयोध्येत जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी
Continues below advertisement
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंची अयोध्यावारी, शिवसेना नेते आणि कार्यकर्ते अयोध्यानगरीत दाखल, शिवसैनिकांकडून जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी
Continues below advertisement